My Writing

इनबॉक्स मधील नातं – CONNECTION FROM INBOX

  मी नव्यानेच ट्विटरवर दाखल झालो होतो. थोडं फार लिहू लागलो होतो. फॉलोवर्स कमी होते. अगदी दोन आकडी संख्या. थोडं बाहेरच्या जगाशी, विचारवंतांच्या सानिध्यात राहायची सवय म्हणून ट्विटर वर दाखल झालो होतो. थोडंफार स्वतःचे पण विचार मांडण्याची सवय होती. हा पण मी काही महान विचार मांडत नव्हतो किंवा मांडतही नाही आणि माझी तेवढी लायकी पण […]

Read More इनबॉक्स मधील नातं – CONNECTION FROM INBOX

‘स्व’ची जाणीव – DISCOVER YOURSELF

  आज आपण एका अशा विषयावरती बोलू जो प्रत्येकाशी निगडित आहे. आपण काही वेळा ऐकतो कि, एखाद्याच्या मनावरती प्रचंड मोठ्ठा आघात होतो आणि तो त्यामधून पेटून उठतो व काहीतरी भव्य करून जातो. विराट कोहलीचेच उदाहरण घ्या. त्याचे वडील मृत्यू पावले आणि त्याच्या खेळामध्ये आमूलाग्र बदल झाला. आपण सगळे त्याला रन मशीन म्हणून ओळखू लागलो. काही […]

Read More ‘स्व’ची जाणीव – DISCOVER YOURSELF